¡Sorpréndeme!

Gold Silver rate today:सोन्याच्या दरात वाढ;चांदीच्या दरात घसरण| Pune | Mumbai | Sakal Media

2021-07-21 3 Dailymotion

Gold Silver rate today:सोन्याच्या दरात वाढ;चांदीच्या दरात घसरण| Pune | Mumbai | Sakal Media
मुंबई Mumbai : सोन्याचा Gold भाव एक तोळे सोनं 48 हजार 300 रुपयांवर. सलग चार दिवसांच्या घसरणीनंतर ही वाढ झाली आहे. चांदीच्या Silver भावात 300 रुपयांची घसरण आहे. एक किलो चांदीसाठी 67 हजार 500 रुपये मोजावे लागतील. (Gold Silver rate today)
#Gold #Silver #GoldSilverRate #goldrate #SilverRate #Maharashtra #Pune #Mumbai